ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यावधीची देणी चौधरी बंधूंनी खोटे आश्वासने देऊन बुडवली.. -पूर्नवसन मंत्री अनिल पाटील ही संवेदनशील नाहीत… -नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकरांनी व्यक्त केली खंत..
आबिद शेख/अमळनेर शहादा येथील सातपुडा कारखान्याला उस पुरवूनही शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे देणी चौधरी बंधून दिली नाही. आश्वासनांवर आश्वासने देऊन ती...
