जो आपल्या मातीचा तोच आपल्या जातीचा. -मंत्री अनिल पाटलांसाठी एकवटले अमळनेरचे असंख्य माजी नगरसेवक, शहरात मताधिक्य देण्याचा निर्धार.
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर-"जो आपल्या मातीचा, तोच आपल्या जातीचा"एकच सूत्र भूमिपुत्र असा नारा अमळनेर शहरातील असंख्य माजी नगरसेवकांनी देत या...
