गेल्या दहा वर्षांत धरणात किती पाणी अडवले ? आजी माजी आमदारांनी उत्तर द्यावे, . -डॉ. अनिल शिंदे यांचे आव्हान, २०१४ पासून धरणाच्या पाणी साठ्यात वाढ नाही.
आबिद शेख/अमळनेर २०१४ पासून पाडळसरे धरणाच्या पाणीसाठ्यात किती वाढ झाली हे सांगावे असे आव्हान डॉ. अनिल शिंदे यांनी आजी माजी...
