अमळनेरात अतिक्रमण हटाव मोहिम सुरू. -वाहतुकीची कोंडी सोडवण्यात प्रशासनाला यश..
अंमळनेर/प्रतिनिधी.अमळनेर नगरपालिका व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अमळनेर बसस्थानकासमोरील धुळे-चोपडा रस्त्यावरील १२ अतिक्रमणे व सिंधी बाजारातील सहा अतिक्रमणे काढल्याने काही...
