श्रीरामासारखे आदर्श पुत्र होणे परिवारासाठी गरजेचे—-मुक्तानंद बापु ———- -रणाईचे येथे श्रीराम कथेचे आयोजन —
अमळनेर/प्रतिनिधी सतयुगात राजा दशरथाला श्रीरामासारखे आदर्श पुत्र जन्माला आले. त्यामुळेच ते एक मर्यादा पुरषोत्तम होऊ शकले. त्यांनी आपल्या जीवनात सत्याला...
