महिलांना 50 टक्के भाड्याची सवलत सुरू झाल्याने राबविला उपक्रम. एस टी प्रवासाचा लाभ घेणाऱ्या महिलांचा माजी आ.स्मिता वाघांनी केला सत्कार.
अमळनेर (प्रतिनिधि) मार्च पासून महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना एसटी बस मध्ये 50% भाड्याची सवलत सुरू झाल्याने माजी आ.स्मिता वाघ यांनी...
