मकरसंक्रांतीला सानेगुरुजी स्मारकाजवळील टेकडीवर रंगणार आनंदाचा पतंग उत्सव… रोटरी क्लब व विनोदभैय्या पाटील मित्र परिवाराचे आयोजन..
अमळनेर(प्रतिनिधी)शहरात मकरसंक्रांतीला पतंग उत्सव आयोजित करण्याची परंपरा गत काही वर्षांपासून सुरू झाली असताना यंदाही हा आनंदाचा पतंग उत्सव गलवाडे रस्त्यावरील...
