वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेसाठी उच्च शिक्षित,अभ्यासू, युवा खासदार उन्मेशदादा पाटील यांची निवड.. ———————– पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार परिषदेस मार्गदर्शन..
खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन.. जळगाव(प्रतिनिधी) जगभरातल्या देशांसाठी आणि उद्योगपतींसाठी महत्त्वाची असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषद करीता...
