शासन आदेश असून सुद्धा रेशन उपलब्ध करून देत नाही तर मग येथिल रेशन जाते कुठे ? महिलांचा अनिल अण्णा गोटेना प्रश्न…
धुळे (प्रतिनिधि) धुळे शहरातील प्रभाग क्र.७ मोगलाई साक्री रोड ड्रायवर गल्ली येथील रहिवासी मुस्लीम माता भगिनींनी धुळे राष्ट्रवादी काँग्रेस भवन...
