कळमसरे, शिंगावे, मांडळ, अजंदे येथील शासकीय / गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमण निष्कासित केल्या बद्दल निवेदन..
: धुळे (अनिस खाटीक)आम्ही खालील सह्या करणार कळमसरे, शिंगावे, मांडळ आणि अजंदे गावातील निवासी अतिक्रमणधारक विनंतीपूर्वक निवेदन करीत आहोत की,...
