कासोदा ग्रामपंचायतील जातीयवादी सरपंचावर अॅट्रोसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी…
-अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेतर्फे पोलिस अधिक्षकांना निवेदन..
कासोदा (प्रतिनिधि) कासोदा येथील ग्रामपंचायतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दलित वर्गातील सफाई कर्मचारी कासोदा गावात नियमितपणे गावातील स्वच्छता करून देखील कासोदा...
