साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासह 10 ठराव मंजूर. -खान्देशाला साहित्याचा मोठा वारसा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. -97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले.
अमळनेर/प्रतिनिधी पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर पूज्य साने गुरुजी आणि निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर ‘भारतरत्न' देण्यात यावा यासह...
