ओम साई क्लासेसच्या इ. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ…. पाहीलेले स्वप्न प्रत्यक्षात जीवनामध्ये उतरवण्यासाठी आज आपल्याला काय करावे लागेल याचा विचार करा – डाॅ. योगेश पाटील..
प्रतिनिधी । पिंपळे/अमळनेर जीवनामध्ये स्वप्न बघून प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरवण्यासाठी आज आपल्याला काय करावे लागेल याचाही विचार करा असे प्रतिपादन विद्यावर्धिनी...
