अमळनेरात १ जुलै रोजी कोळी समाजाचा बिऱ्हाड मोर्चा व ठिय्या आंदोलन.. -अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर करणार प्रसंगी आमरण उपोषण.
अमळनेर/प्रतिनिधी. अमळनेर तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळाले पाहिजेत, यासाठी चोपडा व अमळनेर तालुक्यातील आदिवासी कोळी समाजबांधवांतर्फे...
