महायुती सरकारच्या काळात अमळनेर विधानसभेच्या विकासाचा एक नवा अध्याय लिहला गेला. -मंत्री अनिल पाटील. -बहिणीनो आपल्याला महायुतीचे अनिल दादाच्याच पाठीशी उभे राहायचे -खा.स्मिता वाघ. . -अमळनेरात लाडकी बहिण मेळाव्याला झाली रेकॉर्ड ब्रेक गर्दी.
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर:-महायुती सरकारच्या काळात अमळनेर विधानसभेच्या विकासाचा एक नवा अध्याय लिहला गेला असून मतदारसंघच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या काळात...
