वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघात 2 कोटींचा निधी. -मंत्री अनिल पाटील यांची माहिती,9 गावात होणार विकासकामे
अंमळनेर/प्रतिनिध होलसेल विक्रेता अमळनेर वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघात 2 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निधी वितरित...
