24 Prime News Team

प्रताप महाविद्यालयात डाटा अनॅलॅटिक्सचे प्रशिक्षण..

अमळनेर/प्रतिनिधी. प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी देव लर्न इन्स्टिट्यूट मुंबई यांच्या सोबतीने...

महागाईपासून दिलासा देण्यासाठी भारत तांदूळ केंद्राचे अमळनेर शहरात झाले थाटात उद्घाटन. -उदघाट्नाच्या पहिल्याच दिवशी एकूण 10 किलोच्या 342 बॅग झाल्या विक्री..

अमळनेर/प्रतिनिधी. केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सुरू केलेल्या भारत तांदुळच्या अमळनेर केंद्राचे थाटात उदघाट्न करण्यात आले. उदघाट्नच्या पहिल्याच दिवशी...

चमत्कार शनि महाराज मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठान सोहळा..

अमळनेर/प्रतिनिधी चिमनपुरी पिंपळे खुर्द येथे चमत्कारी शनी मंदिर लोकवर्गणीतून शनी मंदिर उभारलेले आहे मंदिरातील मूर्ती जीर्णद्वार प्रांत प्रतिष्ठान नुकतीच करण्यात...

अखिल भारतीय ऊलमा बोर्ड महाराष्ट्रच्यां नंदुरबार जिल्हाअध्यक्षपदी एजाज बागवान.

24 प्राईम न्यूज 5 Mar 2024 इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान,यांची अखिल भारतीय उलमा बोर्ड महाराष्ट्र च्या...

कोचिंग क्लासेसमध्ये 16 वर्षाच्याआतील विद्यार्थ्याला प्रवेश नाकारणेअन्यायकारक.

अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर-सोळा वर्षाखालीलविद्यार्थ्यांना कोचिंग बंद या केंद्रशासनाच्या येऊ घातलेल्याकायद्यासाठी जो मसुदा तयारकरण्यात आला,त्याच्या विरोधामध्येPTA कोचिंग क्लासेस असोसिएशननेशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्णमहाराष्ट्रभर...

सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विविध कलागुणांचे बहारदार “सांस्कृतिक कला उत्सव २०२४” मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.

अमळनेर/प्रतिनिधी. येथील श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा सौ.जयश्री पाटील यांच्या...

पारोळा येथे ४३०० बालकांना पोलिओ डोस..

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील पारोळा शहरात पाच वर्षां आतील बालकांसाठी रविवारी राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेंतर्गत ४ हजार ३०० बालकांना...

महागाई पासून दिलासा देण्यासाठी भारत तांदूळ केंद्राचे आज अमळनेर शहरात होणार उद्घाटन.    -सर्वसामान्यांना २९ रुपये किलो दराने खरेदी करता येणार तांदू                                  -कार्यक्रमाला उपस्थितीचे लक्ष्मी फूड प्रोसेसर्सतर्फे आवाहन

अमळनेर/प्रतिनिधी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी भारत तांदुळ सुरू केला. आता सर्वसामान्यांना २९ रुपये किलो दराने तांदूळ खरेदी करता...

आता पुन्हा एकत्र येणे नाहीच-अजित पवार.

24 प्राईम न्यूज 5 Mar 2024. आम्ही सर्वांना सोबत घेऊन काम करतोय.वेगवेगळ्या काळात आम्ही एकमेकांविरोधात निवडणूक लढलो होतो, परंतु परिस्थितीनुसार...

हैदराबाद मधून असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात भाजपने रिंगणात उतरवलेल्या डॉ. माधवी लता कोण आहेत ?

24 प्राईम न्यूज 5 Mar 2024. तेलंगणातील बहुचर्चित हैदराबाद लोकसभा मतदारसंघात भाजपनं माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. एमआयएमचे अध्यक्ष...

You may have missed