शेतकरी गट प्रशिक्षण कार्यक्रमास मोठा प्रतिसाद. मंगळ ग्रह सेवा संस्था व तालुका कृषी विभागाचा संयुक्तिक उपक्रम..
अमळनेर /प्रतिनिधयेथील मंगळग्रह सेवा संस्था व तालुका कृषी विभाग यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना इपीए अंतर्गत शेतकरी...
