‘बा, तथागता’ विशाल काव्य मानवी कल्याणासाठी प्रेरक. -माजी कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे यांचे प्रतिपादन
अमळनेर /प्रतिनिधी. येथील प्रताप महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने दिनांक ११ एप्रिल रोजी म.जोतिबा फुले जयंतीच्या निमित्ताने ‘बा’ तथागता : मानवतावादी...
