” क्रांतीपर्व ” मधून क्रांतिवीरांगणा लिलाताई आणि डॉ.उत्तमराव पाटलांचा धगधगत्या इतिहासावर चित्रपट येणार..
अमळनेर/ प्रतिनिधी. अमळनेर स्वातंत्र्याच्या आंदोलनात देशातील सर्वात मोठे जळीत कांड घडवणारे क्रांतिकारक आणि भूमी अमळनेरची होती हा पडद्याआड राहिलेला इतिहास...
