चालू वर्षात अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मिळतेय डीबीटी प्रणालीद्वारे मदत. -जळगाव जिल्ह्यात 91 कोटीचा निधी,अमळनेर मतदारसंघातही मोठी मदत-मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील.
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर-जानेवारी ते मे 2024 या चालू वर्षात अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे...
