अमळनेरसाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या 197 कोटींच्या 24 बाय 7 नवीन पाणीपूरवठा योजनेची टेंडर प्रक्रिया सुरू. -मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने साकारणार नगरपरिषदेची दररोज पाणी देणारी योजना
आबिद शेख/ अमळनेर. अमळनेर शहरवासीयांना संपूर्ण सात दिवस 24 तास म्हणजे दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने...
