अमळनेरच्या श्री मंगळ ग्रह मंदिर परिसर विकासासाठी २५ कोटींचा निधी मंजूर. मंत्री अनिल पाटलांच्या प्रयत्नांना यश.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर -येथील मंगळ ग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळदेव ग्रह मंदिराच्या परिसर विकासासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत २५...
