अमळनेरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस संत श्री सखाराम महाराजांचे नाव. -राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय -मंत्री अनिल पाटील
आबिद शेख/अमळनेर अमळनेर-येथील पिंपळे रस्त्यावर असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस अमळनेर प्रती पंढरपूरचे श्रद्धास्थान असलेल्या प. पू . संत श्री...
