पाडळसरे धरणावर मुख्य गेटचे गर्डर बसविण्याचा कामास झाला प्रारंभ. मंत्री अनिल पाटील यांनी पाहणी करून घेतला कामाचा आढावा.
अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने निम्न तापी पाडळसरे धरणाच्या कामाचा एक एक टप्पा पुढे...
