” डंक छोटा धोका मोठा” “कोरडा दिवस पाळा डेंग्यू टाळा” -अमळनेर शहरात दैनंदिन सर्वेक्षण करून आरोग्य बाबत जनजागृती…
आबिद शेख/अमळनेर. म.जिल्हा आरोग्य अधिकारी,म.जिल्हा हिवताप अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी,नगरपालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने सतत पडणाऱ्या पावसाने साथीचे रोग व...
