अमळनेर भूमीसाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या 24 बाय 7 नगरपरिषदेच्या नवीन पाणीपूरवठा योजनेस राज्यशासनाची मंजुरी. -मंत्री अनिल पाटील यांची शहरवासीयांना अनमोल भेट. -पाडळसरे धरणावरून 197 कोटींची योजना,सौरउर्जेमुळे वीजबिलही वाचणार
आबिद शेख/अमळनेर अमळनेर -येथील नगरपरिषदेवर मंत्री अनिल पाटील यांची सत्ता असताना त्यांनी अमळनेरकराना संपूर्ण सात दिवस 24 तास म्हणजे दररोज...
