अमळनेर पोलिस ठाण्यास पुरेसे पोलिस कर्मचारी वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून निवेदन…. -सहायक पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांना देण्यात आले निवेदन.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर तालुका धार्मिक व व्यापारी दृष्टीने महत्वपूर्ण नावारूपाला आलेला आहे. त्यामुळे शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. दोन राज्य...
