चाळीस वर्षानंतर अमळनेर तालुक्यातून काँग्रेसचा आमदार निवडून येणार. -ऍड ललिता पाटील यांनी आघाडीच्या कार्यकर्त्यांना एकजुटीचे केले आवाहन,
आबिद शेख/अमळनेर. चाळीस वर्षात अमळनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचा आमदार निवडून आलेला नाही, यंदा मात्र ही संधी चालून आली आहे. त्यामुळे...
