एकमेकांवर आरोप करणाऱ्यांनी तालुक्यात रोजगार निर्मितीसाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. -आजी माजी आमदारांच्या कथनी आणि करणीत आहे फरक -डॉ. अनिल शिंदे.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर अमळनेर मतदारसंघातील आजी माजी आमदार यांच्यात सूतगिरणी आणि रोजगार ह्या मुद्द्यावरून वाद प्रतिवाद सुरू असून दोघांनी आपल्या...
