जरंडी च्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा विद्यार्थी आता सुटा बुटात दिसणार;२५६ विद्यार्थ्यांना बूट व सॉक्सचे वितरण..
जरंडी, ता.(साईदास पवार).१४..जिल्हा परिषदेच्या शाळांचे शिक्षण अधिकाधिक दर्जेदार व्हावे यासाठी शासन स्तरावरून मोठे प्रयत्न सुरू असताना आदर्श गाव म्हणून जिल्ह्यात...
