गांधीपुरा भागातील नविन पुलावरील दत्त मंदिर मार्गावरील भिंतीला रहिवाशांचा विरोध.
मुख्याधिकारी यांना दिले निवेदन..
एरंडोल (प्रतिनिधि) एरंडोल येथील गांधीपुरा ते शहरातील भगवा चौक पर्यंत बांधण्यात येणाऱ्या नविन पुलाचे सध्या बांधकाम अंतिम टप्प्यात आले असुन...
