प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२३ मधील पिक विमाधारक शेतकऱ्यांना लाभ द्या. -कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अमळनेर /आबिद शेख प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत “खरीप हंगाम २०२३” मधील पिकांचा उत्पन्नावर आधारीत जळगाव जिल्ह्यातील ४ लक्ष, ५६ हजार,...
