24 Prime News Team

माजी आमदार शिरीष चौधरी २८ रोजी दाखल करणार अपक्ष उमेदवारी अर्ज.

आबिद शेख/अमळनेर. विधान सभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीषदादा चौधरी २८ ऑक्टोबर रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असून मतदारसंघातील जनतेनेमोठ्या...

शहरात रात्री संशयित फिरणाऱ्या धुळ्याच्या दोघाना पोलिसांनी पाठलाग करत केली अटक.

आबिद शेख/अमळनेर. शहरात रात्री संशयित रित्या फिरून चकवा देणाऱ्या धुळ्याच्या दोघांच्या पोलिसांनी पाठलाग करून मुसक्या आवळल्या. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल...

रोटरी क्लब आणि आधार संस्था अमळनेर एच.आय. व्ही.सह जगणाऱ्या मुला मुलींना दीपावली निमीत्त फराळ वाटप.

आबिद शेख/अमळनेर. रोटरी क्लब ऑफ अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने एच. आय. व्ही.सह जगणाऱ्या बालकांनासकस आहार किराणा किट, प्रोटीन...

घड्याळ अजितदादांकडेच. शरद पवार गटाची याचिका फेटाळली.

24 प्राईम न्यूज 25 Oct 2024. घड्याळ अजितदादांकडेच शरद पवार गटाची याचिका फेटाळली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयानेगुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या...

मातोश्रींचे आशीर्वाद घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन करत मंत्री अनिल पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज.      -श्री मंगळग्रह मंदिरापासून निघालेल्या महा रॅली ने वेधले लक्ष.

आबिद शेख/अमळनेर अमळनेर-आपल्या मातोश्रींचे आशीर्वाद घेतल्यानंतर श्री मंगळग्रह देवाचा अभिषेक करून तेथूनच जोरदार शक्तीप्रदर्शन करत मंत्री अनिल भाईदास पाटलांनी महायुती...

अमळनेर मतदारसंघात महायुती तर्फे अनिल भाईदास पाटील उमेदवार.    .                        -राष्ट्रवादी पक्षातर्फे नाव जाहीर झाल्याने महायुती कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष,आज नामांकन दाखल करणार

आबिद शेख/ अमळनेर अमळनेर -विधानसभा मतदारसंघासाठी महायुती तर्फे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या उमेदवारिवर शिक्कामोर्तब होऊन राष्ट्रवादी पक्षातर्फे काल दुपरी...

अकरावीत प्रवेशासाठी गणित, विज्ञानात ३५ नव्हे २० गुण पुरेसे

24 प्राईम न्यूज 23 Oct 2024. विद्यार्थ्यांना शत्रूसमान भासणारे गणित आणि विज्ञान या दोन विषयांमध्ये ३५ गुण मिळवतानाही काही विद्यार्थ्यांची...

मंत्री अनिल पाटील २४ रोजी दाखल करणार नामांकन.                                          –    -महायुतीतर्फे महाशक्तिप्रदर्शन करत भरणार अर्ज

आबिद शेख/अमळनेर अमळनेर:- राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार ना.अनिल भाईदास पाटील हे २४ ऑक्टोबर...

अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त अशोक भाऊ जैन यांना राष्ट्रीय उद्योग रत्न या प्रतिष्ठित पुरस्काराने केले सन्मानित ….

आबिद शेख/अमळनेर अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत चे अधिवेशन जळगाव येथे नुकतेच संपन्न झाले. सदर अधिवेशनात खान्देश रत्न...

अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा. —तालुक्यातील शेतकऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन —-

आबिद शेख/ अमळनेर अमळनेर तालुक्यात ता. 18 व ता. 19 रोजी तालुक्यातील आठही मंडळात सतत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेती...

You may have missed