डॉ. अनिल शिंदेनी उपचार करून जीवदान दिलेले रुग्ण प्रचारादरम्यान भेटून व्यक्त करतायेत ऋण, -तीन दशकांपासून तालुक्याची सेवा करणाऱ्या डॉक्टरांची यंदा करणार मतांद्वारे परतफेड
आबिद शेख/अमळनेर अमळनेर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान खेडोपाडी डॉ. अनिल शिंदेनी उपचार करून जीवदान दिलेले...
