अमळनेर चर्मकार समाज मंत्री अनिल पाटील यांच्या पाठीशी राहणार. -झालेली विकासकामे व भुमीपुत्र असल्याने समाजाची पसंती..
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर- तालुका चर्मकार समाज विधानसभा निवडणुकीसाठी मंत्री अनिल पाटील यांच्या पाठिशीच राहणार असून शहरात झालेली विकासकामे व...
