पोलादी मनगटे लीसन कुस्ती खेवाले नहीं जान शे दादा. . -मर्दानी छातीचा पोलादी मनगटाचा मर्द साडेचार वर्ष कुठे होता गायब.. -माजी पंचायत समिती सदस्य निवृत्ती बागुल यांनी उपस्थित केला प्रश्न.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर- विधानसभा निवडणूक ही लोकशाही मजबूत करणारी निवडणूक असून कोणताही कुस्तीचा आखाडा नाही. याचे भान उमेदवाराला नाही. त्यामुळेच...
