साधा सरळ आणि सच्चा जनसेवक आणि खरा भूमीपुत्र डॉ. अनिल शिंदे यांना एकदा आपले बहुमोल मत देऊन सेवेची संधी द्या… -राजू शेख.
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू आणि भगिनींनो…आपल्या मतदारसंघातील महाविकास आघाडी कडून कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. अनिल...
