प्रचार थंडावला उद्या मतदान. -बाहेरून आलेल्या लोकांनाही मतदारसंघ सोडण्याच्या सूचना. -आता भेटीगाठी व गुप्त बैठकांवर जोर.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारतोफा काल सायंकाळी थंडावल्या असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात...
