देशभरात सीएए लागू. ■ केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी. ■ लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचा गेम चेंजर निर्णय.
24 प्राईम न्यूज 12 Mar 2024. केंद्र सरकारने सोमवारी वादग्रस्त आणि बहुचर्चित नागरिकत्व (सुधारणा) कायदा २०१९ च्या (सीएए) नियमावलीच्या अंमलबजावणीबाबतची...
