मतदारसंघाच्या विकास व सर्वसामान्यांची सेवा हेच ध्येय ; डॉ.संभाजीराजे पाटील. -पारोळ्यात मंत्री अनिल पाटील यांचा उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा,अनेकांचा पक्षप्रवेश.
पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील पारोळा तालुका अनेक समस्यांनी ग्रासला आहे,त्यातच अनेक वर्षापासून पारोळा तालुक्यात आलटून पालटूनचे राजकारण सुरू आहे,पाहिजे तशी विकासकामे...
