अमळनेर येथील लोकमान्य नवीन मराठी शाळा पहिली चा विद्यार्थी महंमद मोईन खान कॉम्प्युटर ओलिंपेट परीक्षेत राज्यात 6 व्या क्रमांकाने उत्तीर्ण. -महंमद मोईन खान याला गोल्ड मेडल व इस्कॉलरशिप जाहीर.
अमळनेर/प्रतिनिधी इ 1लीचा विद्यार्थी मोईनखान अमजदखान पठाण हा राज्यात 6 व्या रँक ने पास झाला तर इ 2री मधील विद्यार्थीनी...
