आर-पार दर्शक जुन्या-पुरान्या वापरलेल्या साड्या वाटून आमच्या आया-बहिणींची अब्रू काढता याची किंमत येत्या निवडणुकीत तुम्हाला चुकवावीच लागेल ! -आम्ही गरीब आहोत ! म्हणजे लाचार आणि भिकारी नाही ! गरीबांची माफी मागा ! -विकासपुरूष, कार्यसम्राट, भाजपाचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांचे पत्रकार परिषदेत आवाहन !
धुळे/प्रतिनिधी देशातील सत्तारूढ भाजप व त्यांचे नेते दिवसरात्र ढोल पिटून आम्ही ८० कोटी लोकांना फुकट खाऊ घालतो, असा देशभर डांगोरा...
