गारपीट व पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने तातडीने पंचनामे सादर करा. -मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे महसूल व कृषी विभागाला आदेश.
अमळनेर/प्रतिनिधी. मागील आठवडाभर अमळनेर तालुका तसेच जळगाव जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीट व पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान...
