‘प्रताप’ च्या दुर्गेश ठाकरे यांना सिल्व्हर मेडल : 10th नॅशनल रायफल अँड पिस्तोल शूटिंग चॅम्पियनशिप- 2024
अमळनेर /प्रतिनिधि. प्रताप कॉलेज(स्वायत्त),अमळनेर येथिल एम ए प्रथम राज्यशास्त्र या वर्गातील विद्यार्थी दुर्गेश रमेश ठाकरे यांनी गोवा-पणजी येथे पार पडलेल्या...
