नुकसान झालेल्या खऱ्या शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेऊ नका-मंत्री अनिल पाटील. -अतिवृष्टीग्रस्त गावांना दिली भेट,नुकसान झालेल्या शेतीची केली पाहणी
अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर-तालुक्यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल त्यांचे तातडीने पंचनामे करा आणि ज्या शेतकऱ्यांचे खरेच नुकसान झाले असेल ते...
