निम्न तापी प्रकल्प पाडळसरे प्रकल्पाचा लवकरच प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश करणार,दिल्लीतील हालचालींना वेग. -केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांची ग्वाही,,दिल्लीत झाली मंत्री अनिल पाटील व खा.स्मिता वाघांसोबत बैठक.
अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर-निम्न तापी प्रकल्प पाडळसरे प्रकल्पाच्या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील हे गेल्या साडेचार वर्षांपासून यशस्वी...
