पाडळसे धरणाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करा. . -पाडळसे धरण जन आंदोलन समिती तर्फे केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील याना निवेदन.
आबिद शेख/ अमळनेर. दिल्ली येथे भारत सरकारचे केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांचे उपस्थितीत मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल...
