जानवे शिरूड गट यंदा भाजप महायुतीलाच खंबीर साथ देणार. -विकासाभिमुख नेतृत्व अनिल पाटलांच्या विजयासाठी आम्ही झालो एकसंघ,भाजप पदाधिकाऱ्यांचा दावा..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर -विधानसभा मतदारसंघात सुमारे 41 गावांचे मोठे साम्राज्य असलेला आमचा जानवे शिरूड जि. प. गट यंदा भाजप महायुतीलाच...
