महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांना ग्रामीण भागात मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद.. -ग्रामीण महिलांनी डॉक्टर शिंदे यांचा औक्षण करत दिल्या शुभेच्छा..
आबिद शेख/अमळनेर . सध्या अमळनेर तालुक्यात अमळनेर विधानसभा निवडणूकीचे महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अनिल नथु शिंदे यांना...
